शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|
Last Modified: न्‍यूयॉर्क , शनिवार, 24 जानेवारी 2009 (13:25 IST)

अमेरिकन बाजारात मंदी सुरूच

अमेरिकन ेअर बाजारात शुक्रवारी डाओ जोंसमध्‍ये एकीकडे पडझड पहायला मिळाली तर नेस्डॅक आणि एस एड पी 500 किरकोळ तेजीत बंद झाले.

शुक्रवारी झालेल्‍या कारभारात डाओ जोंस 45 अंशांनी कोसळून बंद झाले. तर नेस्डॅक 11 आणि S&P 500 साडे चार अंशांच्‍या तेजीत बंद झाले.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांच्‍या 825 अब्‍ज डॉलरच्‍या बेलआऊट पॅकेजची घोषणा केली जाण्‍याच्‍या अपेक्षेवर ही वाढ पहायला मिळाली.